प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक २०२०-२१
अ.क्र. | प्रवेश प्रक्रिये संबंधीत तपशील | दिनांक |
१. | जाहिरात प्रसिद्धी | १ ऑगस्ट २०२० |
२. | online प्रवेश अर्ज भरणे | १-३०ऑगस्ट२०२० |
३. | सर्वसाधारण गुणवत्ता यादी वेबसाईटवर उपलब्ध | ७ सप्टेंबर २०२० |
४. | तक्रार निवारण कालावधी | ७ - १२ सप्टेंबर२०२० |
५. | प्रथम आरक्षण निहाय गुणवत्ता यादी | १५ सप्टेंबर २०२० |
६. | Student login मधून कागदपत्रांचे online uploading | ३० सप्टेंबर २०२० |
७. | अभ्यासकेंद्राच्या login मधून कागदपत्र पडताळणी | १ - ६ ऑक्टोबर २०२० |
सर्वसाधारण गुणवत्ता यादीबाबत काही तक्रारी असल्यास पुढील मेल आयडीवर आपली तक्रार आणि प्रवेश अर्जाचा फोटो पाठवावा. नियोजित तारखे नंतर आलेल्या तक्रारी विचारात घेतले जाणार नाहीत. अर्जात भरलेल्या माहितीत कोणताही बदल करता येणार नाही फक्त भरलेले गुण यादीत दिसत नसल्यास तक्रार अर्ज करावा तक्रारीसाठी इमेल आयडी: ycmoubedsplsc@gmail.com